School Affiliation no.- 1130652,school code - 30661
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताच्या कृषिप्रधान संस्कृतीचा पाया असलेल्या बळीराजाला,
काळ्या मातीतून मोती पिकवणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा!!!
शेतकरी आपला अन्नदाता असून जगाचा पोशिंदा आहे त्यामुळे के. के.वाघ युनिव्हर्सल स्कूल, सरस्वतीनगर
या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम सादर करून शेतकरी बांधवांप्रती आपला आदर व कृतज्ञता व्यक्त केली
Survey No. 240/1, Meri Mhasrul Link Road,
Saraswatinagar,
Panchavati,
Nashik 422003.
Phone
02555183 / 02555181
MINI MARATHON - 1/12/2024